![]() |
| Photo by Pixabay from Pexels |
दररोज
सकाळी जेव्हा मी जागा होतो तेव्हा प्रथम माझ्या मनाच्या दारावर आठवन दस्तक देते ती , तूझीच असते.
कधी कधी मनाला वाटते तुझ्यावर प्रेम करणे हे
माझ्यासाठी व्यसनासारखे आहे. कारण मी तुझ्या बोलण्याची आतुरतेने वाट बघत असतो. कधी तु
बोलली नाही तर, किंवा तुझा मेसेज नाही आला तर मी वेडावल्या सारखा होतो.
तु माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी माझे आयुष्य अपूर्ण
होते. मी तुला भेटलो तेव्हापासून माझे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे.
तु आणि मी आपण दोघे एकत्र भेटणे हा काही अपघात नव्हे
आपण एकमेकांना भेटण्यापूर्वीच आमची प्रेमकथा देवाने लिहिली होती. मी दररोज मनापासून
देवाचे आभार मानतो. तु मला किती आवडते ते तर मी सांगीतलोच माझी इच्छा आहे की मी
तुला किती आवडतो हे तुला माहित आहे. पन तुझ्या मनातल्या माझ्याविषयीच्या भावना मला
जानुण घ्यायच्या आहेत. मी तुझ्या उत्तराची वाट बघत आहो आतुरतेने प्रेम करतो
तुझाच वेडा प्रेमी


0 टिप्पण्या