एवढ्या दिवसापासून परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना एकदाच दिलासा मिळाला. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने बी. ए. भाग 1, 2 व 3 च्या अंतिम परीक्षेचा वेळापत्रक जाहीर केला आहे. त्यामध्ये सर्व परीक्षा याही वेळेस ऑनलाईन पद्धतीने होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद झाला आहे. 

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने बी. ए. भाग 1, 2 व 3 च्या परीक्षा 10 आगस्ट पासून सुरू.