आयबीपीएस मार्फत देशातील प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०६७६ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रादेशिक ग्रामीण बँक भरती (CRP-RRB-X) परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत..
अर्ज करण्याची तारीख – दिनांक ८ जून २०२१ ते २८ जून २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

0 टिप्पण्या